शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

मुंबई : लस आली रे... 2 जानेवारीपासून कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची निवड

मुंबई : गुड न्यूज... नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात 8 हजार पदांची भरती

मुंबई : नववर्षात सर्वांसाठी मुंबई लोकल सुरू होणार का?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

मुंबई : CoronaVirus News: ब्रिटनमधील ‘स्ट्रेन‘चा एकही रुग्ण राज्यात नाही- आरोग्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आरोग्यमंत्र्यांनी दिली गुडन्यूज, महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही 

महाराष्ट्र : 'ज्याला मेसेज येणार, त्यालाच लस मिळणार' | Rajesh Tope On Corona Vaccine Updates | Maharashtra News

महाराष्ट्र : ‘वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश’

मुंबई : राजेश टोपे अन् सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान; नागरिकांनाही केलं आवाहन

मुंबई : coronavirus: दुसऱ्या लाटेची शक्यता कमी : आरोग्यमंत्री टाेपे

पुणे : लस म्हणजे अमृत नव्हे; स्वयंशिस्त पाळणे आवश्यक : आरोग्यमंत्री राजेश टोपे