शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus in Maharashtra: डिसेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका... घाबरू नका, पण काळजी घ्या; राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन

जालना : लहान मुलांचे लसीकरण, जेष्ठांना बूस्टर डोसच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे विनंती : राजेश टोपे

जालना : राजेश टोपे यांनी विनंती केली अन् इंदुरीकर महाराजांनी 'ती' चूक सुधारली!

महाराष्ट्र : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला इंदुरीकर महाराजांना फोन; लसीकरणाबाबत केले प्रबोधन

महाराष्ट्र : Corona Vaccination: ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : Ahmednagar Hospital Fire : रुग्णालयातील आग प्रकरणी ४ जणांचं निलंबन, २ जणांची सेवा समाप्त

महाराष्ट्र : Ahmednagar Fire : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा

मुंबई : सांगा, आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेणार?; जनतेचा राजेश टोपे यांना संतप्त सवाल

अहिल्यानगर : बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे दुर्घटना, सात दिवसात चौकशी पूर्ण करणार: राजेश टोपे

महाराष्ट्र : अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील घटनेची सखोल चौकशी होईल; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार