शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली चिंता वाढवणारी माहिती, म्हणाले, ‘जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढतील’ 

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात...

जालना : ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे

मुंबई : ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर...

महाराष्ट्र : Rajesh Tope: 'तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल', राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी सविस्तर सांगितलं...

मुंबई : टोपे म्हणतात, हे तर कलियुग आल्याचे द्योतक; परीक्षा गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी

सांगली : 'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

सांगली : आरोग्य भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी लावू, आमदार पडळकरांचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : आरोग्य खात्यातील पेपरफुटीत 'वाझे'चाच पराक्रम; भाजपनं केली मंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी