शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, Rishabh Pant : रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

क्रिकेट : सात वर्षांत IPLला झाला २६,३०० कोटींचा फायदा; जाणून घ्या फ्रँचायझी कशी करतात कमाई!

क्रिकेट : IPL Auction 2021 : आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!

क्रिकेट : IPL Auction 2021 : लिलावाची सांगता, जाणून घ्या ८ फ्रँचायझींच्या खेळाडूंची संपूर्ण यादी!

क्रिकेट : IPL 2020 गाजवणाऱ्या RRच्या अष्टपैलू खेळाडूचा साखरपुडा, See Pics

क्रिकेट : IPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत

क्रिकेट : IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम

क्रिकेट : IPL 2021 Auction : फ्रँचायझींच्या पर्समध्ये ८५ कोटी; CSKकडे फक्त १५ लाख, जाणून घ्या कोणाच्या खात्यात किती रक्कम!

क्रिकेट : नवे आहेत, पण छावे आहेत!; ऋतुराज, देवदत्त यांच्यासह 'या' युवा खेळाडूंनी गाजवली IPL 2020

क्रिकेट : Play off scenario IPL 2020 : ५२ सामन्यांनंतर एकच संघ ठरला पात्र; ४ सामने शिल्लक अन् तीन जागांसाठी ६ संघांमध्ये रस्सीखेच!