शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant No Ball Controversy : ... ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुला दोषी ठरवतायेत!; रिषभ पंतच्या बचावासाठी गर्लफ्रेंड Isha Negi ने लिहिली पोस्ट

क्रिकेट : No Ball Controversy IPL 2022 DC vs RR Live Updates : DC प्रशिक्षक Shane Watson याने Rishabh Pant ला झापले; मैदानावर घातलेल्या राड्यानंतर तीव्र नाराजी

क्रिकेट : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर कसे आहे IPL 2022 Points Table?; Mumbai Indiansसह ३ संघांची पाटी कोरी!

क्रिकेट : Why Suresh Raina went unsold?: आयपीएल २०२२ लिलावात सुरेश रैना अनसोल्ड का राहिला?; समोर आले महत्त्वाचे कारण

क्रिकेट : Rahul Tewatia Marriage: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवटिया विवाहबंधनात, सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

क्रिकेट : Photo : भारताच्या आणखी एका खेळाडूनं बांधली लगीनगाठ; त्याच्यापेक्षा दिसतोय नवरीचा राजेशाही थाट

क्रिकेट : IPL 2021, Play Off qualification scenario : मुंबई इंडियन्सचा सॉलिड विजय, म्हणजे प्ले ऑफ स्थान पक्कं ना?; नाही जरा गणित समजून घ्या

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR Qualification chances : गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी 'Do or Die' सामना; आज राजस्थान रॉयल्सनं बाजी मारल्यास काय होणार?

क्रिकेट : IPL 2021, Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानं मुंबई इंडियन्सला बसलाय मोठा धक्का; गतविजेत्यांच्या मार्गात अडथळा

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR Live Updates : ऋतुराजनं २०व्या षटकाच्या अखेरचा चेंडू टोलावला सीमापार अन् शतक झळकावलं, पण त्यानंतरच्या विधानानं मन जिंकलं