शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPLमध्ये प्रथमच घडलं असं, 12 गुणांची कमाई करूनही SRH प्ले ऑफमध्ये

क्रिकेट : IPLमधले 'हॅटट्रिक'वीर तुम्हाला माहीत आहेत का?

क्रिकेट : IPL 2019 : बंगळुरु-राजस्थान सामन्यापूर्वीच पावसाची तुफानी बॅटींग

क्रिकेट : IPL 2019 : जेव्हा खेळाडू सरावात रंगतात

क्रिकेट : अर्ध्यावरती डाव सोडला... IPL मधून डझनभर परदेशी खेळाडू निघाले मायदेशी!

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा Funny Look की शिक्षा?

क्रिकेट : IPL 2019 : विराट कोहलीचे शतक, राजस्थानविरुद्ध नोंदवला विक्रम

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची विजयी हॅटट्रिक!

क्रिकेट : IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार!

क्रिकेट : बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई !