Join us  

राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूचा पत्नीसोबतचा 'बोल्ड' फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:04 PM

Open in App
1 / 7

मुंबई इंडियन्सचा माजी आणि सध्या राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जोस बटलरचा पत्नी ल्युसीसोबतचा बोल्ड फोटो इस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे.

2 / 7

यष्टिरक्षक-फलंदाज बटलर हा इंग्लंडच्या कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 संघाचा सदस्य आहे. बटलर इंडियन प्रीमिअर लीगसह जगभरातील बिग बॅश लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग मध्येही खेळतो.

3 / 7

शाळेत असल्यापासून बटलरला क्रिकेटची आवड आहे आणि त्याला 2010चा यंग विस्डन शालेय क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

4 / 7

21 ऑक्टोबर 2017मध्ये जोस आणि ल्युसी यांनी विवाह केला.

5 / 7

बटलरने 2016 आणि 2017मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2018मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

6 / 7

आयपीएल 2019च्या पहिल्याच सामन्यात बटलरने 43 चेंडूंत 69 धावांची खेळी केली होती, परंतु किंग्स इलेव्हन पंजाबने हा सामना जिंकला.

7 / 7

टॅग्स :जोस बटलरराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सइंग्लंड