शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020 Mid-Season Transfers मुळे होणार मोठे फेरबदल; मुंबई इंडियन्सच्या ओपनरसाठी रंगणार चढाओढ?

क्रिकेट : IPL 2020 : १० ऑक्टोबरनंतरच खेळणार राजस्थानचा ‘हा’ हुकमी अष्टपैलू

क्रिकेट : MI vs RR Latest News : हा हा हा... किरॉन पोलार्डच सातत्यानं असे झेल टिपू शकतो; सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल

क्रिकेट : MI vs RR : पराभूत राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

क्रिकेट : IPL 2020 MI vs RR: मुंबईच्या विजयाची हॅट्ट्रिक; राजस्थानचा ५७ धावांनी पराभव

क्रिकेट : MI vs RR : मुंबई इंडियन्सची विजयी हॅटट्रिक, राजस्थान रॉयल्सची शरणागती

क्रिकेट : MI vs RR Latest News : मुंबई इंडियन्स पाच वर्षांनंतर मिळवला राजस्थान रॉयल्सवर विजय; दणक्यात साजरी केली हॅटट्रिक

क्रिकेट : MI vs RR Latest News : एक, दोन, तीन अन् चार... किरॉन पोलार्डनं घेतलेला हा अफलातून कॅच पाहाच

क्रिकेट : Best Catch In IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा अनुकूल रॉयनं हवेत झेपावला अन् RRला मोठा धक्का बसला, Video

क्रिकेट : MI vs RR Latest News : सूर्यकुमार, हार्दिक यांची फटकेबाजी पण, ट्रेंड होतोय Krunal Pandya; पाहा मजेशीर मीम्स