शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज

क्रिकेट : IPL 2020, RR vs SRH Match: स्टोक्सच्या आगमनाने रॉयल्सला सनरायजर्सवर विजयाची आशा

क्रिकेट : RR vs DC Latest News : दिल्लीच्या श्रेयस अय्यरचे नेतृत्व अनुभवी स्टीव्ह स्मिथवर पडले भारी; DC पुन्हा अव्वल स्थानी 

क्रिकेट : RR vs DC Latest News : स्टीव्ह स्मिथला रोखण्यात दिल्लीला यश; शिमरोन हेटमायरचा अफलातून झेल, Video

क्रिकेट : RR vs DC Latest News : शारजाह म्हटलं की दोनशे धावा सहज, पण दिल्ली कॅपिटल्सनं केलं निराश

क्रिकेट : RR vs DC Latest News : राहुल टेवाटियानं पुन्हा शाहजाह गाजवलं, SRHच्या रशीद खानचा विक्रम मोडला!

क्रिकेट : RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video

क्रिकेट : RR vs DC Latest News : यशस्वी जैस्वालचा भारी 'थ्रो'; दिल्लीच्या कर्णधाराला महागात पडली अती घाई, Video

क्रिकेट : IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

क्रिकेट : IPL 2020 RR vs DC: राजस्थान रॉयल्सपुढे दिल्ली कॅपिटल्सला रोखण्याचे आव्हान