शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020 RR vs SRH Preview : रॉयल्स-सनरायजर्स दरम्यान ‘करा अथवा मरा’ लढत, हैदराबादला प्रत्येक लढतीत विजय आवश्यक

क्रिकेट : चेन्नई सुपर किंग्स बनले परावलंबी!; IPL 2020 Play Off चं चौथं तिकीट कोण अन् कसं पटकावणार?

क्रिकेट : CSK vs RR : Just a number!; इरफान पठाणने पुन्हा काढला महेंद्रसिंग धोनीला चिमटा?

क्रिकेट : CSK vs RR : IPLच्या इतिहासात CSK वर प्रथमच ओढावली नामुष्की; राजस्थाकडून मानहानीकारक पराभव 

क्रिकेट : CSK vs RR Latest News : Test-ing Times; चेन्नई सुपर किंग्सनं स्वतःच्या संघाला केलं ट्रोल, ट्विट व्हायरल

क्रिकेट : CSK vs RR Latest News : बाबो; महेंद्रसिंग धोनीनं घेतलेली one-handed कॅच पाहून दीपक चहर आश्चर्यचकित, Video

क्रिकेट : आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर Run Outनेच महेंद्रसिंग धोनीचा IPL 2020 मधील प्रवास संपणार?  

क्रिकेट : CSK vs RR Latest News : राजस्थानच्या गोलंदाजांचा अचूक मारा; माफक लक्ष्याचा बचाव करण्यात CSKचा लागणार कस!

क्रिकेट : CSK vs RR Latest News : २००व्या IPL सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा आणखी एक पराक्रम

क्रिकेट : CSK vs RR Latest News : अंबाती रायुडूचा पराक्रम; विराट, रोहित, धोनी यांच्या पंक्तित पटकावले स्थान