शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2021 : आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!

क्रिकेट : IPL Auction 2021 : लिलावाची सांगता, जाणून घ्या ८ फ्रँचायझींच्या खेळाडूंची संपूर्ण यादी!

क्रिकेट : IPL Auction 2021 : ख्रिस मॉरिसनं इतिहास रचला, युवराज सिंगला मागे टाकून सर्वात महाग खेळाडू ठरला

क्रिकेट : IPL Auction 2021 : चेन्नईत होणार २९२ खेळाडूंचा लिलाव, जाणून घ्या तारीख, वेळ, संघाची यादी अन् सर्वकाही

क्रिकेट : IPL 2021 Auction Rules: ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर लावणार बोली; पण करावं लागेल ६ नियमांचं काटेकोर पालन, अन्यथा...

क्रिकेट : IPL 2020 गाजवणाऱ्या RRच्या अष्टपैलू खेळाडूचा साखरपुडा, See Pics

क्रिकेट : IPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत

क्रिकेट : IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम

क्रिकेट : IPL 202: स्मिथची उचलबांगडी, सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, रैना सीएसकेत कायम; अशी आहे संघांची यादी

क्रिकेट : IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज!