शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020 गाजवणाऱ्या RRच्या अष्टपैलू खेळाडूचा साखरपुडा, See Pics

क्रिकेट : IPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत

क्रिकेट : IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम

क्रिकेट : IPL 202: स्मिथची उचलबांगडी, सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, रैना सीएसकेत कायम; अशी आहे संघांची यादी

क्रिकेट : IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज!

क्रिकेट : IPL Retention : राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी; 'हा' असेल नवा कर्णधार

क्रिकेट : टीम इंडियाकडून मानहानिकारक पराभवानंतर स्टीव्ह स्मिथला मोठा धक्का; संघातून झाली हकालपट्टी

क्रिकेट : IPL 2021 Auction : फ्रँचायझींच्या पर्समध्ये ८५ कोटी; CSKकडे फक्त १५ लाख, जाणून घ्या कोणाच्या खात्यात किती रक्कम!

क्रिकेट : नवे आहेत, पण छावे आहेत!; ऋतुराज, देवदत्त यांच्यासह 'या' युवा खेळाडूंनी गाजवली IPL 2020

क्रिकेट : IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचे फर्स्ट आणि लास्ट स्थानातही सर्वाधिक विजय