शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय

क्रिकेट : IPL 2021 RR vs DC T20 Live: राजस्थानची 'रॉयल' गोलंदाजी, वानखेडेवर एकही षटकार नाही!; दिल्लीला १४७ धावांत रोखलं

क्रिकेट : IPL 2021: अनुभव असूनही संघात नव्हता, आज संधी मिळाली अन् त्यानं दाखवून दिलं; दिल्लीला दिले धक्के!

क्रिकेट : IPL 2021 RR vs DC T20 Live Score Update: राजस्थानच्या संघात धाकड फलंदाजाचं पुनरागमन, दिल्लीनंही आणलं घातक अस्त्र; जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : IPL 2021: 'तुला ऑरेंज कॅप मिळू शकत नाही', विराट कोहली राजस्थानच्या रियान परागला असं का म्हणाला?

क्रिकेट : IPL 2021, RR vs DC, Playing 11: युवा कर्णधारांची लढाई! आज ५ मातब्बर खेळाडू संघाबाहेर; कुणाचं पारडं जड?

क्रिकेट : IPL 2021: दिल्लीकडून आज तगडा गोलंदाज खेळणार; राजस्थानच्या फलंदाजांच्या अडचणी वाढणार

क्रिकेट : IPL 2021: अनन्या पांडेसह डेटवर जायचंय राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडूला; एकाला जगायचीय अंबानीची लाईफ, Video 

क्रिकेट : Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार

क्रिकेट : तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson