शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, राजस्थान करणार फलंदाजी; रोहितनं आणला ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज

क्रिकेट : IPL 2021: अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्समध्ये परतणार?

क्रिकेट : IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार; अजिंक्य रहाणेही RRमध्ये परतणार?

क्रिकेट : IPL 2021: आयपीएल म्हणजे मनोरंजन नाही!, स्पर्धा रद्द करावी की नाही? भारतीय गोलंदाजानं रोखठोक सांगितलं...

क्रिकेट : IPL 2021: राजस्थानला आता 'लोन'वर हवेत खेळाडू, IPL मधील एका फ्रँचायझीकडे केली विनंती; असं करता येतं का?

क्रिकेट : IPL 2021 : भारतात कोरोना संकट, तरीही फ्रँचायझी व BCCI आयपीएलवर एवढा खर्च कसं करू शकतं?; RRच्या खेळाडूचा घरचा आहेर

क्रिकेट : Big Blow : राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का, ऑसी गोलंदाजाची माघार; सोबतीला उरले फक्त चारच परदेशी खेळाडू!

क्रिकेट : IPL 2021: भारतीयांना खूश ठेवणे आमची जबाबदारी; राजस्थानच्या अष्टपैलूचे ‘रॉयल’ वक्तव्य

क्रिकेट : IPL 2021: आयपीएलमधून बाहेर गेलेल्या स्टोक्सची भारतीय खेळपट्ट्यांवर टीका; म्हणाला ‘कचरा’

क्रिकेट : IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान