शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Ravichandran Ashwin IPL 2022 RR vs DC Live Updates : आर अश्विनची बॅटिंग स्टाईल पाहून सारेच चक्रावले; IPL मधील पहिले अर्धशतक झळकावले, Video 

क्रिकेट : IPL 2022 playoffs scenarios : लखनौ-गुजरात यांच्या लढतीतून Playoffs चा पहिला दावेदार ठरणार; RCB 'या' संघाला पाठिंबा देणार! 

क्रिकेट : Shimron Hetmyer IPL 2022 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, मॅच विनर फलंदाजाने घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय!

सोशल वायरल : Preity Zinta with Husband, IPL 2022 PBKS vs RR: प्रिती झिंटाचा पती पहिल्यांदाच स्टेडियममध्ये; उड्या मारून आनंदाने केला जल्लोष

क्रिकेट : Shimron Hetmyer Yashasvi Jaiswal, IPL 2022 PBKS vs RR: राजस्थानचा हिट(मायर) शो! पंजाबच्या आव्हानाचा 'यशस्वी' पाठलाग करत मिळवला विजय

क्रिकेट : IPL 2022 playoffs scenarios : राजस्थान रॉयल्सच्या विजयाने Mumbai Indians ला मिळाला स्पर्धेबाहेर होण्याचा पहिला मान; आता पाहा कोणात शर्यत

क्रिकेट : Jos Buttler vs Kagiso Rabada Video, IPL 2022 PBKS vs RR Live : अजब गजब शॉट अन् तितकाच गजब कॅच... बटलर आणि रबाडाच्या द्वंद्वामध्ये काय झालं पाहा

क्रिकेट : Jonny Bairstow Yuzvendra Chahal, IPL 2022 PBKS vs RR Live : जॉनी बेअरस्टोचं खणखणीत अर्धशतक, जितेशची फटकेबाजी; राजस्थानपुढे १९० धावांचं आव्हान

क्रिकेट : Yuzvendra Chahal IPL 2022 RR vs PBKS : युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी, पाकिस्तानी गोलंदाजाच्या विक्रमाशी बरोबरी, Lasith Malinga चा मोडला विक्रम!

क्रिकेट : Rinku Singh Score on Hand, IPL 2022 KKR vs RR: सामना सुरू होण्याआधीच रिंकू सिंगने हातावर लिहिला स्कोअर? पाहा काय घडलं...