शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Krunal Pandya IPL 2022 LSG vs RR Live Updates : जोस बटलर व रियान पराग या दोघांनी मिळून अविश्वसनीय झेल घेतला, कृणाल पांड्या बघतच बसला; Video 

क्रिकेट : R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : अहो, हे काय केलंत!; आर अश्विनची खेळपट्टीवरील 'चूक' पाहून पत्नी Prithi Narayanan ची रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video 

क्रिकेट : Devdutt Padikkal IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्ससमोर उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य

क्रिकेट : Avesh Khan IPL 2022 LSG vs RR Live Updates : आवेश खानने Jos Buttlerची उडवली दांडी; पाहा वेगवान चेंडूवर कशी उडाली भंबेरी, Video 

क्रिकेट : IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सचा पराभव व्हावा ही तर RCB, DC, KKR, SRH, PBKS ची इच्छा, जाणून घ्या प्ले ऑफचं मजेशीर गणित

क्रिकेट : Mitchell Marsh IPL 2022 RR vs DC Live Updates : १२ चेंडूंत ६२ धावा!; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात मिचेल मार्श ठरला छावा, Playoffsच्या शर्यतीची वाढली चुरस

क्रिकेट : Yuzvendra Chahal IPL 2022 RR vs DC Live Updates : युजवेंद्र चहलची नशिबाने थट्टा मांडली; पहिला कॅच सुटला अन् नंतर चेंडू यष्टींवर आदळूनही David Warner नाबाद राहीला, Video 

क्रिकेट : KS Bharat IPL 2022 RR vs DC Live Updates : के एस भरतचा आज 'Rohit Sharma' झाला; चेंडू व बॅटचा संपर्क होण्याआधीच अल्ट्राएजचा काटा हलला, Video 

क्रिकेट : R Ashwin, IPL 2022 RR vs DC Live: अश्विनने मारलेला अप्पर कट पाहून सारेच झाले अवाक्... तुम्ही पाहिलात का Video?

क्रिकेट : R Ashwin IPL 2022 RR vs DC Live Updates : आर अश्विनला प्रमोशन मिळाले अन् त्याने दिल्लीला झोडले, देवदत्त पडिक्कलनेही राजस्थानला आव्हानात्मक लक्ष्य उभे करून दिले