शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : RCBने १३ वर्षांची परंपरा जपली! विराटच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सज्ज; संजूनं टॉस जिंकला

क्रिकेट : IPL Points Table: धोनीच्या CSK ने घेतली तिसऱ्या स्थानी झेप, गुणतालिकेत आता 'हे' आहेत Top 3 संघ

क्रिकेट : पत्नी धनश्री नव्हे तर चहलने दुसऱ्याच व्यक्तिला 'गुडघ्यावर' बसून केलं प्रपोज; सोशल मीडिया 'सैराट'

क्रिकेट : तो कशाबद्दल बोलतोय, अश्विनने भन्नाट फोटो टाकला अन् चहलने दिले १० हजार; नेमकं झालं काय?

क्रिकेट : ३.८० कोटी VS ५५ लाख! IPL २०२३ मध्ये लखपतीचा 'सुपर' तर करोडपतीचा 'फ्लॉप' शो

क्रिकेट : केएल राहुलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला कर्णधार!

क्रिकेट : लखनौने सामना जिंकला पण BCCIने राहुलला मोठा धक्का दिला; ठोठावला १२ लाखांचा दंड

क्रिकेट : Deepak Hooda, IPL 2023 Video: एका कॅचने फिरवली अख्खी मॅच... दीपक हुडाचा 'सुपरमॅन' कॅच पाहिलात का?

क्रिकेट : वाचलो रे देवा..., निसटत्या विजयानंतर गौतम गंभीरचं 'साधंसुधं' सेलिब्रेशन, चाहत्यांनी घेतली फिरकी

क्रिकेट : त्याच्यामुळेच राजस्थानने हातची मॅच गमावली..., रियान पराग झाला 'खलनायक'