शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : त्याच्यामुळेच राजस्थानने हातची मॅच गमावली..., रियान पराग झाला 'खलनायक'

क्रिकेट : KL Rahul, IPL 2023: केएल राहुलच्या बॅटिंगवरून 'हंगामा'; सामना जिंकला तरीही ठरला टीकेचा धनी

क्रिकेट : IPL 2023 Points Table: लखनऊच्या विजयानंतर समीकरण बदललं; राजस्थान 'टॉप'वर, पाहा आयपीएलचे Points Table

क्रिकेट : IPL 2023, RR vs LSG Live : राजस्थान रॉयल्सने हातची मॅच गमावली; KL Rahulच्या संघाला विजयाची भेट दिली  

क्रिकेट : IPL 2023, RR vs LSG Live : पॉवर प्लेमध्ये याला खेळताना पाहणे ही ...! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून KL Rahulचे ऑन एअर वाभाडे

क्रिकेट : IPL 2023, RR vs LSG Live : २२ धावांत ४ फलंदाज गमावले! KL Rahulच्या संघाचे 'ग्रह' अचानक फिरले, राजस्थानने वर्चस्व राखले

क्रिकेट : IPL 2023, RR vs LSG Live : 'लेडी लक' मैदानावर आली, KL Rahulची फलंदाजी बहरली; RRने दिले दोन जीवदान, पण...  

क्रिकेट : IPL 2023 : KL Rahul हा संजू सॅमसनपेक्षा कैकपटीने चांगला फलंदाज; RRvsLSG सामन्याआधी वीरेंद्र सेहवागचा दावा

क्रिकेट : IPL 2023: आयपीएलच्या Points Tableमध्ये ५ संघ आहेत ६ गुणांवर; राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी कायम

क्रिकेट : IPL 2023: राजस्थान रॉयल्सचे लखनौ सुपरजायंट्ससमोर मोठे आव्हान