शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : माझ्यासाठी यशस्वी सर्वकाही आहे, चाहतीची खास पोस्ट; राजस्थानच्या फ्रँचायझीने दिली दाद

क्रिकेट : ११ चौकार, १२ षटकार! संघ गंभीर, Riyan Parag खंबीर; कर्णधाराने कुटल्या १५५ धावा अन्... 

क्रिकेट : पान टपरी चालवणाऱ्या बापाच्या लेकाला ५.८ कोटींची लॉटरी; राजस्थान रॉयल्सची मोठी बोली

क्रिकेट : IPL Auction Live: ६.८० अन् ७.४० कोटी! ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अन् रोवमन पॉवेल मालामाल

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले 

क्रिकेट : इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंची IPL 2024 मधून माघार; पाहा कोणत्या संघांना बसला धक्का?

क्रिकेट : IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

क्रिकेट : रियान परागने ट्वेंटी-२०त रचला इतिहास; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

क्रिकेट : साधा एक फोन पण नाही केला अन् संघातून बाहेर काढलं, युझी चहलने व्यक्त केला संताप

क्रिकेट : जॉस बटलरला IPL फ्रंचायझीकडून ४० कोटींची ऑफर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडणार