शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : विराट कोहलीचे 'संथ' शतक व्यर्थ; जॉस बटलरचे शतक अन् संजू सॅमसनच्या फटकेबाजीने RRचा विजयी चौकार

क्रिकेट : धनश्री नव्हे, तर RR ची नवी 'प्रिटी वूमन' पाहिलीत का? RCB विरुद्धच्या लढतीत तिचीच चर्चा

क्रिकेट : विराट कोहलीचा 'थाट', तरीही नावावर 'संथ' ठप्पा! RCB चा आटला धावांचा 'पाट' 

क्रिकेट : विराट कोहलीचा 'आठवा'वा प्रताप! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले विक्रमी शतक 

क्रिकेट : विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्... 

क्रिकेट : Who's Saurav Chauhan? ग्राऊंड्समनचा मुलगा, स्टेडियमच्या शेजारी तंबूत राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे RCBकडून पदार्पण

क्रिकेट : RR vs RCB : राजस्थान रॉयल्सचं 'Pink Promise' काय आहे? अभिमान वाटेल अशी संकल्पना

क्रिकेट : IPL 2024: बोल्ट-चहर यांचा कहर; मुंबईच्या पराभवाची हॅट्ट्रिक, राजस्थानचा सलग तिसरा विजय

क्रिकेट : माझ्या विकेटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली...! हार्दिक पांड्या काय म्हणाला ऐका...

क्रिकेट : Mumbai Indians ची सलग तिसरी हार, राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल