शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 :  राजस्थानचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा 14 धावांनी विजय

क्रिकेट : IPL 2019 : गेलच्या तुफानी खेळीने पंजाबचे राजस्थानपुढे 185 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019 : ख्रिस गेलचं वादळ घोंगावणार; रैना, कोहली, धोनीच्या पंक्तीत बसणार

क्रिकेट : IPL 2019: अजिंक्य रहाणेला स्टेडियमबाहेर ताटकळत उभे रहावे लागते तेव्हा...

क्रिकेट : IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार!

क्रिकेट : अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार 

क्रिकेट : IPL 2019 : बच्चन कुटुंबीय राजस्थान रॉयल्स संघाचे मालकी हक्क घेण्यास उत्सुक - सूत्र

क्रिकेट : स्टीव्ह स्मिथची आयपीएल मधून माघार, आंतरराष्ट्रीय पदार्पणही लांबणीवर

क्रिकेट : बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई !

क्रिकेट : KKR vs RR, IPL 2018 Eliminator : राजस्थानवर विजयासह कोलकाता 'क्वालिफायर-2' मध्ये दाखल