शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : कॅप्टन कूल चुकीचा पायंडा पाडतोय, धोनीच्या कृत्यावर माजी खेळाडूंची सडकून टीका

क्रिकेट : IPL 2019: रवींद्र जडेजाचा 'हा' षटकार पाहताना खुर्चीवर नीट बसा बरं!

क्रिकेट : IPL 2019 CSK vs RR live update : शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत चेन्नई विजयी

क्रिकेट : राजस्थानची फलंदाजी अडखळली, चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान

क्रिकेट : संजय मांजरेकर Exclusive : धोनी भारतापेक्षा आयपीएलमध्ये खेळताना प्रभावी वाटतो

क्रिकेट : चेन्नईला हरवायचे कसे? राजस्थानपुढे डोकेदुखी

क्रिकेट : IPL 2019 : विमानाच्या प्रतीक्षेत चक्क जमिनीवर झोपले धोनी-साक्षी; कॅप्टन कूलनेच घेतली फिरकी

क्रिकेट : IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय

क्रिकेट : IPL 2019 : कोलकात्याच्या वादळापुढे राजस्थान बेचिराख

क्रिकेट : IPL 2019 : नशिबवान... स्टम्पला चेंडू लागूनही फलंदाज नॉटआऊट ठरला, पाहा व्हिडीओ