शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019: तेंडुलकरनं केलं गांगुलीच्या खेळाडूंचे कौतुक; पंतच्या खेळीबद्दल म्हणाला.... 

क्रिकेट : IPL 2019 RR vs DC : राजस्थानला 'अजिंक्य' राहण्यात अपयश, दिल्लीकडून विजयाचं 'शिखर' सर 

क्रिकेट : IPL 2019 RR vs DC : व्वा पंत! रिषभच्या फटकेबाजीनं दिल्ली विजयी

क्रिकेट : IPL 2019 RR vs DC : अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल, राजस्थानच्या 191 धावा

क्रिकेट : IPL 2019: दिल्लीकरांचा ‘रॉयल’ विजयाचा निर्धार

क्रिकेट : IPL 2019: राजस्थान रॉयल्सने मुंबईला सलग चौथ्यांदा नमवून राखला आपला गड

क्रिकेट : IPL 2019 RR vs MI: राजस्थानचा मुंबईवर 5 विकेट राखून विजय

क्रिकेट : IPL 2019 RR vs MI: कर्णधार बदलल्यानं राजस्थानचं नशीब पालटलं, मुंबई इंडियन्सवर मात

क्रिकेट : IPL 2019 : सचिन तेंडुलकरचा सल्ला कामी आला, राहुल चहरच्या यशामागचं गुपित

क्रिकेट : IPL 2019 : दोन जीवदानं देणाऱ्या आर्चरनेच मुंबईच्या हार्दिकला केले बाद, पाहा Video