Join us  

IPL 2019 RCB vs RR : आरसीबीचे आव्हान संपुष्टात, सामना रद्द

बंगळुरु, आयपीएल 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 7:35 PM

Open in App

12:33 AM

पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला



 

12:17 AM

संजू सॅमसन बाद

सॅमसनच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. त्याने 13चेंडूंत 28 धावा केल्या.



 

12:17 AM

दुसऱ्या षटकात राजस्थानने बिनबाद 22 अशी मजल मारली

दुसऱ्या षटकापर्यंत राजस्थानने एकही विकेट न गमावता 22 धावा केल्या.

11:58 PM

बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 62 धावा केल्या.

दमदार सुरुवातीनंतर बंगळुरुला पाच षटकांमध्ये सात फलंदाज गमावून 62 धावा करता आल्या.



 

11:56 PM

पवन नेगी आऊट

पवनच्या रुपात आरसीबीला सातवा धक्का बसला. पवनने 3 चेंडूंत 4 धावा केल्या.



 

11:55 PM

हेनरीच क्लासीन आऊट

क्लासीनला सात चेंडूंत सहा धावा करता आल्या.

11:50 PM

आरसीबीला पाचवा धक्का



 

11:45 PM

बंगळुरुला चौथा धक्का



 

11:36 PM

विराट कोहली आऊट

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सात चेंडूंत 25 धावा करून बाद झाला.



 

11:38 PM

कोहलीनंतर एबीही आऊट

कोहलीनंतर दुसऱ्याच चेंडूवर एबीही आऊट झाला. एबीने चार चेंडूंत 10 धावा केल्या.



 

11:40 PM

श्रेयस गोपालची दुसऱ्या षटकात हॅट्रिक

दुसऱ्या षटकात गोपालने कोहली, एबी आणि स्टॉइनिस यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली.



 

11:33 PM

पहिल्याच षटकात 23 धावा



 

09:06 PM

अखेर पाऊस थांबला

जोरदार बॅटींगनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मैदानावर जाऊन पंच पाहणी करत आहेत.



 

08:12 PM

बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस, पाहा हा व्हिडीओ



 

07:37 PM

राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकल्यावर राजस्थानने आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.



 

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सआयपीएल 2019