शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित!

क्रिकेट : कोण आहे रियान पराग?; १७ वर्षांच्या पोरानं हिरावला कोलकात्याच्या विजयाचा घास 

क्रिकेट : IPL 2019 KKR vs RR : राजस्थानचा पंजाबवर विजय

क्रिकेट : IPL 2019 : रोमहर्षक लढतीत राजस्थानचा कोलकात्यावर विजय

क्रिकेट : IPL 2019 : कोलकात्याला कार्तिक पावला, रॉयल्सपुढे 176 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019: केकेआर विजयीपथावर पोहोचण्यास इच्छुक

क्रिकेट : IPL 2019: राजस्थानला जाणवणार आर्चरची उणीव

क्रिकेट : अर्ध्यावरती डाव सोडला... IPL मधून डझनभर परदेशी खेळाडू निघाले मायदेशी!

क्रिकेट : रिषभ पंतला वर्ल्ड कप संघात न घेऊन भारतानं चूक केली, रिकी पाँटिंग

क्रिकेट : IPL 2019: रिषभने सांगितली 'मन की बात', जाणून घ्या काय सुरू होतं पंतांच्या डोक्यात!