शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : एकेकाळी या स्टार्सनी गाजवलं IPL मैदान; आता कुठेत ते?

क्रिकेट : Video : न्यूझीलंडच्या फलंदाजाचा चक्रावून टाकणारा शॉट; राजस्थान रॉयल्सनं केलं बारसं!

क्रिकेट : IPL 2020 Auction: KKRनं वगळलेल्या स्फोटक फलंदाजासाठी कोहली अन् धोनी यांच्यात शर्यत 

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सनं रिलीज केलं अन् त्यानं IPL 2020 मधूनच माघार घेतली 

क्रिकेट : IPL 2020: दिल्लीकर होताच अजिंक्य रहाणेला लागली लॉटरी; ट्रेडमध्ये झाला मालामाल

क्रिकेट : IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

क्रिकेट : IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू परतला; राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का बसला

क्रिकेट : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सचे धक्कादायक संकेत, पाच खेळाडूंना देणार डच्चू

क्रिकेट : IPL 2020 Auction : अजिंक्य रहाणेनं राजस्थान रॉयल्सची साथ सोडली, आता खेळणार 'गब्बर'सोबत

क्रिकेट : IPL 2020 : अदलाबदलीचा शेवटचा दिवस; पाहा कोण कोणाच्या ताफ्यात