शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : CSK vs RR : CSKला पराभवाचा धक्का, राजस्थान ऱॉयल्सची विजयी सलामी

क्रिकेट : CSK vs RR Latest News : शारजात पडला षटकारांचा पाऊस, राजस्थान रॉयल्सने मारली बाजी

क्रिकेट : CSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

क्रिकेट : CSK vs RR Latest News : जोफ्रा आर्चर फक्त ट्विट करत नाही, तर त्याची अंमलबजावणीही करतो; 2015चं ट्विट व्हायरल 

क्रिकेट : CSK vs RR Latest News : चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवर झाली चूक; टाय सामना नेमका कोणता?

क्रिकेट : CSK vs RR Latest News : संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ अन् जोफ्रा आर्चरच वादळ घोंगावलं, CSKचे सर्व डावपेच फसले

क्रिकेट : CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

क्रिकेट : CSK vs RR Latest News : रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ

क्रिकेट : CSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

क्रिकेट : IPL 2020, CSK vs RR Latest News : MS Dhoni-Steve Smith यांच्यातल्या सामन्यात 'हे'पाच खेळाडू छाप सोडणार