शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राजस्थान : गेहलोत पुत्राला ED ची नोटीस, मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, “संपूर्ण देशात दहशत माजवलीय”

राजस्थान : महिलांना १० हजार सन्मान निधी, सिलिंडर ५०० रुपयांत; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा डाव; महिलांना वार्षिक १० हजार रुपये देण्याचे आश्वासन

राजस्थान : २०० कोटींची अवैध दारू आणि रोकड जप्त; राजस्थानात छापेमारी, अमली पदार्थांचे चलनही जोरात

राजस्थान : काँग्रेस आमदाराच्या कारवर हल्ला, फेसबुक लाईव्हद्वारे दिली माहिती

राजस्थान : “मुख्यमंत्रीपदापेक्षा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे, पुढे काय घडेल ते माहिती नाही”: सचिन पायलट

राजस्थान : Rajasthan Election 2023 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक गेहलोत सरदारपुरामधून तर सचिन पायलट टोंकमधून निवडणूक लढवणार!

राष्ट्रीय : वसुंधराराजे, शेखावत यांच्यात जागांवरून वाद; कैलाश चौधरी, अर्जुन मेघवाल निवडणूक न लढण्याची शक्यता

राष्ट्रीय : ‘निवडणूक लढू नकाे, ४० काेटी रुपये घे’; नेत्याच्या व्हिडीओवरून राजस्थानमध्ये वाद

राजस्थान : “सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत