शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : राजघराण्यातील भाजपा उमेदवार; मागील ५ वर्षात कोट्यधीशाहून झाली अब्जाधीश

राजस्थान : “निवडणुकीत भाजपचा साधा मागमूसही नाही, ED अन् काँग्रेसमध्येच थेट मुकाबला”: अशोक गेहलोत

राष्ट्रीय : 5 वर्षांपर्यंत मोफत रेशन PM मोदींचा 'मास्टर स्ट्रोक'! MP, राजस्थान, छत्तीसगडमध्ये किती फायदा होणार?

राजस्थान : भाजपला धक्का! साध्वी अनादी सरस्वती यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राज्यात लेडी योगी म्हणून ओळख

राजस्थान : राजस्थानात आता निवडणुका झाल्यास कोणाचे सरकार येईल? काँग्रेसला धक्का, BJP कमबॅकचे संकेत!

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये काँग्रेससमोर अजब समस्या, बडे मंत्री निवडणूक लढवण्यास देताहेत नकार, कारण काय?

राजस्थान : एकत्र लढू, सरकार बनवू; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

राजस्थान : सचिन पायलटांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; पत्नीला घटस्फोट, प्रतिज्ञापत्रातून खुलासा

राजस्थान : ‘त्या’ ३५ जागांसाठी भाजपने आखली विशेष रणनीती; कमी फरकाने जय-पराजय झालेल्या मतदारसंघावर लक्ष

राजस्थान : ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे; अशोक गहलोत यांचा निशाणा