शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राजस्थान : डझनभर रॅली, सहा रोड शो... राजस्थानमध्ये शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका!

राष्ट्रीय : मी उघडपणे हिंदू राजकारण करतो, त्यात अडचण काय?,हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Narendra Modi : 3 डिसेंबरला काँग्रेस होणार छू मंतर, राजस्थानमधून अशोक गेहलोतांचं जाणं निश्चित; मोदींचा हल्लाबोल

राजस्थान : एकाच कुटुंबातील चाैघे मैदानात, काका-पुतणी आमनेसामने; अपक्ष उमेदवार ‘एक्स फॅक्टर’

राजस्थान : 'विकासकामे दुप्पट वेगाने पुढे नेणार'; राहुल गांधी यांचे राजस्थानातील सभेत आश्वासन

राजस्थान : २.५ लाख सरकारी नोकऱ्या,४५० रुपयांमध्ये सिलिंडर; राजस्थानमध्ये भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा

राष्ट्रीय : ‘काँग्रेसमधील काही नेत्यांना राम आणि हिंदूंबाबत अडचण’, ज्येष्ठ नेत्याकडून घरचा अहेर  

राष्ट्रीय : Rahul Gandhi : लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते; राहुल गांधींचं टीकास्त्र

राजस्थान : “भाजपवाले घाबरलेत, जनतेला पुन्हा काँग्रेसचेच सरकार हवेय”; अशोक गेहलोत यांना विश्वास

राष्ट्रीय : दे दणादण! मत देण्यावरून 2 भाऊ आपापसातच भिडले, एकाने चावला दुसऱ्याचा कान