शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राजस्थान : लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला जाहिरात थांबविण्याचे आदेश

राष्ट्रीय : निवडणूक रणधुमाळी: मोदी, गेहलोत आणि वसुंधरा यांचीच चर्चा

राजस्थान : “निवडणूक झाल्यावर PM मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसणार नाहीत”; अशोक गेहलोत यांची टीका

राष्ट्रीय : आता 6000 नाही तर 12 हजार मिळणार; मोदींची राजस्थानमध्ये घोषणा, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा

राजस्थान : राजस्थानात प्रचार टीपेला; आदिवासींच्या अधिकारावरुन एकमेकांवर टीकास्त्र

राजस्थान : ४ लाख सरकारी नोकऱ्या; शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे निर्व्याज कर्ज

राजस्थान : राजस्थानमध्ये बसपचा हत्ती किती जणांचे निकाल बदलणार?

राष्ट्रीय : 10 लाख रोजगार, महिलांना वर्षाला 10 हजार; राजस्थानमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासनं

राजस्थान : राजस्थानमध्ये पाच ‘गुरू’ उतरले रिंगणात, कोणाचे पारडे अधिक जड?