शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : राज यांच्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवणाऱ्यास चोप

मुंबई : राज ठाकरेंचा टोला, मोदी अन् शाह हे वर्गाबाहेरचे खोडकर विद्यार्थी 

मुंबई : मंडळांची तयारी असेल तर खुशाल डीजे वाजवा- राज ठाकरे

मुंबई : 'राज'टोला... बाप्पांच्या जागी 'प्रसिद्धी विनायक मोदी' तर उंदराऐवजी अमित शाह

मुंबई : मनसे 'झिंगाट'; सेनेचा झेंडा खाली ठेवून नागराज मंजुळे आर्ची-परश्यासह 'इंजिना'वर सुस्साट

मुंबई : शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी तर भाजपा थापाड्यांचा पक्ष - राज ठाकरे

मुंबई : शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी, राज ठाकरेंची बोचरी टीका 

मुंबई : नोटाबंदी, जीएसटीमधून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून जनतेच्या खिशात हात - राज ठाकरे 

पुणे : ...अन् स्वरराज ठाकरे झाले राज ठाकरे; राज यांनीच सांगितली दुसऱ्या बारशाची गोष्ट

महाराष्ट्र : दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे