शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : Maharashtra Election 2019: कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

नाशिक : राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: कल्याण डोंबिवलीसाठीचं साडेसहा हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठे?; राज ठाकरेंचा सवाल

ठाणे : Maharashtra Election 2019 : शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा- राज ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 ३० टक्के नोकरदारांना सरकार लवकरच नारळ देणार; राज ठाकरेंचा मोठा बॉम्ब

ठाणे : Maharashtra Election 2019: शिवसेना खासदाराची सिटी बँक बुडाली; आता खातेदारांनी काय करावं?- राज ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: टोलमुक्त महाराष्ट्राच्या आश्वासनाचं काय झालं? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

महाराष्ट्र : 'राज ठाकरेंची सभा ऐकायला लोकं येतात, पण 'मत' आम्हालाच देतात'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरेंचा 'राज'कीय टोला, 'पुढच्या निवडणुकीत 'ते' फक्त पेपर वाचतील'

मुंबई : Maharashtra Election 2019 : हतबल महाराष्ट्र मी पाहू शकत नाही, राज ठाकरे यांचा उद्वेग