शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: मुंबईतून एकीची हाळी.. कोल्हापुरात उद्धव-मनसैनिक देणार का टाळी?

महाराष्ट्र : 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला

फिल्मी : कोणालाही मारणं खूप सोपं पण..., मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- ते लोक पैसे कमावायला येतात...

महाराष्ट्र : आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

फिल्मी : मराठी बोलत नाही, दम असेल तर..., भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज

मुंबई : ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता

मुंबई : दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!

महाराष्ट्र : “राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील

मुंबई : “जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना

महाराष्ट्र : “एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका