शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी...; राज ठाकरेंच्या सभेआधी गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : ...अशा सुपारी सभा महाराष्ट्रानं खुप पाहिल्यात, सुभाष देसाईंची बोचरी टीका

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंपाठोपाठ ओवेसीदेखील औरंगाबादमध्ये; जलीलांकडे इफ्तार पार्टी रंगली 

महाराष्ट्र : Sanjay Raut on Raj Thackeray: महाराष्ट्रात नवहिंदू ओवेसी, सेनेविरोधात लढविण्याचे काम; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : Raj Thackeray in Aurangabad: राज्यपालही औरंगाबादमध्ये पोहोचले! राज ठाकरेंच्याच हॉटेलमध्ये मुक्कामी; कारण काय?

छत्रपती संभाजीनगर : मनसेचे 'रेल्वे इंजिन' पुन्हा अवतरले; राजमुद्रासह सभेच्या ठिकाणी झळकले

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray in Aurangabad: अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले...

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन

महाराष्ट्र : …तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार चालत राहणार, अजित पवारांचा भाजपावर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंचे औरंगाबादेत जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक