शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: शिवजयंती कशी साजरी करायची? तारखेनुसार की तिथीनुसार, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगिलतं, म्हणाले...

पुणे : Raj Thackeray: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा, नक्कल करत म्हणाले...

महाराष्ट्र : ...म्हणून पालिका निवडणुका पुढे ढकलल्या; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत राज ठाकरेंनी सांगितलं कारण

पुणे : मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार यावर कोणी बोलतय का? राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

पुणे : Raj Thackeray In Pune: राज्यपालांना काही समज आहे का? राज ठाकरेंचा टोला

पुणे : Raj Thackeray: कधी कधी वाटतं मोदींना पत्र लिहावं, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

पुणे : 'लढायचं ते जिंकण्यासाठीच', मनसेचा नवा नारा; वर्धापनदिनाला हजारोंच्या संख्येने मनसैनिक उपस्थित

पुणे : राज ठाकरे आजपासून ३ दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार

छत्रपती संभाजीनगर : 'अखेरचा जय महाराष्ट्र'; माजी जिल्हा प्रमुखांनी कृष्णकुंजवरून प्रतिसाद नसल्याने मनसे सोडली

मुंबई : Raj Thackeray: 'शाखा आहे, दुकान नाही'; राज ठाकरे राज्यभर पाठवणार शिवरायांचा मोलाचा संदेश