शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Pune MNS: वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आमच्याकडे यावे; पुण्यातून राष्ट्रवादीची खुली ऑफर

मुंबई : आपलं वय काय, कोणाबद्दल बोलतोय, याची समज आली का?; सुजात आंबेडकरांना मनसेनं फटकारलं!

महाराष्ट्र : “पद गेले तरी मी महाराष्ट्र सैनिक…”; पक्ष सोडण्याबाबत नाराज नगरसेवक वसंत मोरेंचं अखेर स्पष्टीकरण

ठाणे : Raj Thackeray: अखेर राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण बदललं; मनसेची उत्तरपूजा होणारच

पुणे : Pune MNS: मनसेच्या वसंत मोरेंना हटवलं, पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर

ठाणे : राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय भूमिका घेणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात सांगितले

महाराष्ट्र : Rohit Pawar On Raj Thackeray: राज ठाकरेंनी जरा जपून पावलं टाकावीत, कारण..., रोहित पवारांनी दिला सबुरीचा सल्ला

पुणे : 'गर्दिश में तो घेर लेते हैं गीदड भी शेर को...'; मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

पुणे : मनसेमधील अंतर्गत धूसफूस वाढली; नगरसेवक वसंत मोरे पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

ठाणे : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या ‘उत्तर’ सभेला परवानगी नाही, ९ एप्रिलला सभा, पोलिसांची परवानगी मिळेना