शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : 'राज'गर्जनेची तयारी! पुण्यात शेकडो पुरोहितांकडून मंत्रोच्चार, तर सभास्थळी अमित ठाकरेंची पाहणी

छत्रपती संभाजीनगर : ...तर आम्ही अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार; अमित ठाकरेंचं मोठं विधान

पुणे : वसंत मोरेंनी मनसे सोडली? राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी पुणे-मुंबईतील पदाधिकारी हजर, मोरे मात्र गैरहजर

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात ‘वर्षा’वर दीड तास चर्चा; राजकीय भोंग्यावर रणनीती 

महाराष्ट्र : Amit Thackeray in Aurangabad: राज ठाकरेंनी पुढे पाठविले पण अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले; कार्यकर्ते वाट पाहून दमले

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: तुटून पडा! भाजप, राज ठाकरेंना सडेतोड उत्तर द्या; उद्धव ठाकरेंचे आदेश निघाले

महाराष्ट्र : Ajit Pawar to meet Nitin Gadkari: अजित पवार, वळसे पाटील गडकरींच्या भेटीला; राज्यात मोठ्या घडामोडी

छत्रपती संभाजीनगर : आधी इफ्तारला या, मग सभेला जा; इम्तीयाज जलील यांचे राज ठाकरेंना निमंत्रण 

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

पुणे : Traffic Rules: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन; राज ठाकरेंच्या गाडीवर हजारोंचा दंड