शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे यांच्यावर जामीनपात्र गुन्हा; भाेंग्याच्या आंदाेलनावर मात्र ठाम

नाशिक : राणे, राणा आणि आता राज म्हणजे आरआरआर चित्रपटच: छगन भुजबळ

मुंबई : मविआ सरकार राज ठाकरेंना तुरुंगात डांबेल; भाजपच्या बड्या नेत्याचं ट्विट

मुंबई : Raj Thackeray Letter on Mosque Loud Speakers: देशात इतकी कारागृहं नाहीत की...; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा; भोंग्याचा वाद तापणार

मुंबई : Raj Thackeray Letter on Mosque Loud Speakers: 'त्या' मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास होता कामा नये; राज ठाकरेंच्या हिंदू बांधवांना स्पष्ट सूचना

तंत्रज्ञान : How to Check Noise of LoudSpeaker: भोंग्यांचा आवाज सामान्य जनता कसा मोजणार? मुंबई पोलिस आयुक्तांनी १२ मार्चलाच आदेश काढलेला

ठाणे : भोंग्यावरून राज आक्रमक; पोलीस ऍक्शन मोडमध्ये; बंदोबस्तात वाढ, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

क्राइम : घाटकोपरमधून भोंगे जप्त, मनसेच्या महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : Raj Thackeray Letter on Mosque Loud Speakers: सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे, हे दाखवून द्यावे; राज ठाकरेंचं आवाहन

क्राइम : मनसे आमदारांसह कल्याण डोंबिवलीतील ४५ कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिसा