शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : NewsPoint Live: अयोध्येत येऊन तर दाखवा, भाजप खासदाराची राज ठाकरेंना धमकी Raj Thackeray in Ayodhaya

मुंबई : Raj Thackeray Grandson: 'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा...

पुणे : 'मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार; मतभेद असले तरी मनभेद नाही', वसंत मोरे

पुणे : एखाद्या लढाईला सेनापती नसला तर लढाई हरत नाही : वसंत मोरे

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंवर अटकेची कारवाई होणार? कोर्टाने जारी केलं अजामीनपात्र वॉरंट 

पुणे : माझ्या फेसबुक पोस्टवर खोडसाळपणे कमेंट करणाऱ्यांचे प्रोफाईल लॉक होतील; वसंत मोरेंचा इशारा

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक; देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार, शोध सुरू

राष्ट्रीय : ... तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत ‘नो एन्ट्री’, भाजप खासदाराची भूमिका

पुणे : Sanjay Raut: 'भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भोंग्यांचा त्रास झाला'; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंचे राजकीय दौरे, पत्रकार परिषद अन् कार्यक्रमांवर बंदी घाला; हायकोर्टात याचिका