शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई :  Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान  

मुंबई : पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय?

मुंबई : “विधानसभेला झाले ते विसरा, महापालिका निवडणूक तयारीला लागा”; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

महाराष्ट्र : सावित्रीबाई स्मारकासाठी धरसोडपणाचे धोरण नको, राज ठाकरे यांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : खचू नका, शाखा लोकांना खुल्या करा; मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

महाराष्ट्र : समस्येच्या वेळी पक्षाची आठवण येते पण...; नववर्षाच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन

मुंबई : “मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही”: राज ठाकरे

पुणे : Pune Metro: १२ हजार कोटी खर्चून मेट्रो सुरु; स्थानकांपर्यंत प्रवासी कसे येणार? मनसेचे लक्ष्य आता मेट्रो

महाराष्ट्र : ...पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंनी वाजपेयींना केलं अभिवादन

मुंबई : “राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत