शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राष्ट्रीय : आम्हाला वाचवा! गुजरातमधल्या तरुणाची थेट राज ठाकरेंकडे मागणी; नेमकं काय प्रकरण?

मुंबई : सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई : सगळं काही ठरल्याप्रमाणे होत आहे; ठाकरेंच्या सहानुभूतीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न

मुंबई : एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; निवडणुकीसंदर्भात चर्चा नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

नाशिक : नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी

महाराष्ट्र : राज ठाकरे आम्हाला हवेत; बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेना खासदार गजानन किर्तीकर असं का म्हणाले?

मुंबई : शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो

नाशिक : नाशिकचा ऑक्सिजन हब नष्ट करण्यास राज ठाकरे यांचा विरोध, मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक

सांगली : राज ठाकरे यांचे नाव 'त्या' गुन्ह्यातून वगळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज

संपादकीय : उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर!