शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : Vasant More In Thane: राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची असेल तर कात्रजला या; वसंत मोरे ठाण्यात गरजले

ठाणे : Vasant More : ... तर आपल्या नगरसेवकांना, आमदारांना अमेरिकेतूनही फोन येतील; वसंत मोरेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : Raj Thackeray:…अन् राज ठाकरेंनी गाडी रस्त्यामध्येच थांबवली; ठाण्याच्या सभेची उत्सुकता शिगेला पोहचली

महाराष्ट्र : घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे निघाले ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला राहणार हजर

महाराष्ट्र : दम असेल तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकून बघा; राजू पाटील यांचं अबू आझमींना 'ओपन चॅलेंज'

मुंबई : Sujat Ambedkar Video: दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद

ठाणे : Raj Thackeray: हिंदूओंका राजा... राज ठाकरेंच्या 'उत्तर सभे'साठी हिंदीत झळकला बॅनर

ठाणे : Raj Thackeray : राज ठाकरे पुन्हा म्हणणार, 'लाव रे तो व्हिडीओ'; 'करारा जवाब' देण्यासाठी 'सुपरहिट' राजनीती

ठाणे : 'उत्तर' सभा संध्याकाळी पण राज ठाकरे दुपारीच लावणार ठाण्यात हजेरी!, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज

महाराष्ट्र : Jayant Patil: “...म्हणून भाजपवाले मनसेशी युती करायला घाबरत आहेत”; राष्ट्रवादीने सांगितले ‘राज’कारण