शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi: हा केवळ हनुमानजींचा पुतळा नसून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संकल्प

पुणे : ...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

पुणे : 'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत

मुंबई : MNS Vs Sanjay Raut: त्या घटनेची पुनरावृत्ती हवी का? तर मनसे स्टाइलने तुमचा भोंगा बंद करू,  मनसेचा संजय राऊतांना इशारा

मुंबई : Raj Thackeray: आमच्या वाटेला येऊ नका, आलात तर सोडणार नाही, राज ठाकरेंना पीएफआयची धमकी

मुंबई : दर दोन वर्षांनी हाेणारे हृदयपरिवर्तन याेग्य नाही; राज ठाकरे यांना बाळासाहेब थोरातांचा टोला

महाराष्ट्र : मनसेला मोठा धक्का! ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा सत्र सुरुच

महाराष्ट्र : MNS Letter to Amit Shah: “मोदी सरकारने पुढाकार घ्यावा”; मशिदींवरील भोंग्याबाबत मनसेचे थेट अमित शाहांनाच पत्र

पुणे : तात्या, आता सोशल मीडियावर जरा जपूनच..., वसंत मोरेंना मनसे कार्यकर्त्यांचा सल्ला

जळगाव : Sharad Pawar on BJP-MNS Yuti: भाजप आणि मनसेची युती होईल का? शरद पवारांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं