शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

यवतमाळ : मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्या घरापुढे भोंगे वाजविणार; यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जत्था मुंबईकडे रवाना

मुंबई : मुंबईतील मोठ्या मशीदींबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली; क्विक रिस्पॉन्स टीमचे जवानही तैनात

क्राइम : Raj Thackeray :शेवटची साडेचार मिनिटं भोवणार?, राज ठाकरेंच्या सभेतील 'या' वक्तव्यांवर पोलिसांनी घेतला आक्षेप

महाराष्ट्र : गुप्तचर विभागाचा अलर्ट; परराज्यातील लोक महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात

छत्रपती संभाजीनगर : ‘राज’सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी कोणत्या होत्या; प्रत्यक्षात उल्लंघन किती झाले ? जाणून घ्या

मुंबई : Raj Thackeray: औरंगाबाद पोलिसांकडून गुन्हा दाखल; आता राज ठाकरेंसमोर नेमके पर्याय काय? पाहा

छत्रपती संभाजीनगर : गुन्ह्याचा सन्मानाने स्वीकार; 'राज'सभेचे आयोजक म्हणाले ही तर मोगलाईची सुरुवात

मुंबई : हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच; भोंगे बंद झालेच पाहिजे, शेवटचा १ दिवस, अविनाश जाधव यांचा इशारा

महाराष्ट्र : राणे, राणा आणि आता राज... 'RRR' हे विरोधकांनी जुळवलेलं दिसतंय, छगन भुजबळांचा खोचक टोला 

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु; औरंगाबाद पोलीस एक्शनमोडमध्ये