शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : फडणवीस-राज बंदद्वार चर्चेने बंधूएकीला धक्का!

महाराष्ट्र : आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!

महाराष्ट्र : राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मुंबई : मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण

मुंबई : आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले

मुंबई : त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?

ठाणे : आमचं ठरलंय! मीरा भाईंदर मध्ये शिवसेना शाखा उद्घाटनास उद्धवसेना व मनसे एकत्र

मुंबई : लोकल चालते कशी? हे जगासाठी आश्चर्यच; राज ठाकरे : परप्रांतांमधून आदळणारे लोंढेच जबाबदार

पुणे : तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे ठरवू; राज ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश