शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Sanjay Raut: मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला

मुंबई : सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : तीन तारखा, तीन कार्यक्रम; राज ठाकरेंचा संपूर्ण प्लान ठरला; पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

पुणे : राज ठाकरेंना 'त्या' व्यंगचित्राची आठवण करून देणारं बॅनर झळकलं; खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर

महाराष्ट्र : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

नागपूर : केंद्राकडून राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा - दिलीप वळसे पाटील

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सुरक्षा वाढीबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : भाजप-मनसे युतीची शक्यता; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात, लवकरच मोठी घोषणा?

महाराष्ट्र : मंदिर, मशिदीसह राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा टोला

महाराष्ट्र : राज यांच्या ‘भगव्या लूक’ने ठाणेकरांना आठवले ३५ वर्षांपूर्वीचे बाळासाहेब; ‘चलो अयोध्या’ची लागली पोस्टर्स