शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत

मुंबई : Raj Thackeray भोंग्यांवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर साधला निशाणा

मुंबई : भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष हे अतिशय दुर्दैवी, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला   

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेत वाजवली हनुमान चालीसा, पाहा Video

ठाणे : मुंब्रा इथं मनसेच्या इशाऱ्यानंतर मशिदीबाहेर कडक पोलिस बंदोबस्त

महाराष्ट्र : Mosque Loud Speakers: माहिम, मुंब्रा, भिवंडी भागात भोंग्याविना अजान; मनसेनं मानले आभार, हनुमान चालीसा लावली नाही

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालीसेचं झालं पठण

महाराष्ट्र : राज ठाकरे यांच्यावर जामीनपात्र गुन्हा; भाेंग्याच्या आंदाेलनावर मात्र ठाम

नाशिक : राणे, राणा आणि आता राज म्हणजे आरआरआर चित्रपटच: छगन भुजबळ

मुंबई : मविआ सरकार राज ठाकरेंना तुरुंगात डांबेल; भाजपच्या बड्या नेत्याचं ट्विट