शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत... 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : तुम्हाला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही; राज ठाकरेंवर बोलण्याआधी मालकाला विचारा

महाराष्ट्र : लढाई २ वाघांमध्ये, मग कुत्र्यांचा...; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

संपादकीय : वाचनीय लेख - राज ठाकरेंच्या स्वबळाने काय साध्य होईल?

कोल्हापूर : ..तर काहीतरी दणकेबाज घडेल, राज ठाकरेंबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांनी व्यक्त केलं मत

मुंबई : राज ठाकरेंचं विधान चुकीचे अन् लोकांशी दिशाभूल करणारे; राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : जे सत्य ते लोकांसमोर आणलं पाहिजे, जातीपातीचं राजकारण...; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार

सिंधुदूर्ग : 'मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही'; राज ठाकरेंची टीका

सिंधुदूर्ग : आमदार नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

सोलापूर : राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; खूप वाईट वाटतंय, रुपाली पाटलांची टीका