शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाऊस

पुणे : जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पावसामुळे खरीप कांदा लागवड उद्ध्वस्त 

सोलापूर : सोलापूर महापूर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन IAS अधिकारी घरोघरी, जाणून घेत आहेत अडचणी

परभणी : पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद

पिंपरी -चिंचवड : Pimpari-chinchwad : शहरात पावसाच्या सरी; रस्त्यांवर पाणी साचले; वाकड, हिंजवडी मार्गावर वाहतुकी कोंडी

बुलढाणा : सरकार मायबाप… आता कसं जगायचं?, अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

महाराष्ट्र : मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी

महाराष्ट्र : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : “आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

नाशिक : Video - नाशिकमध्ये गोदावरीचा पूर धोक्याच्या पातळीच्या दिशेने; इशारा पातळी ओलांडली

पुणे : डिंभे धरणाचे पाच दरवाजे उघडले; घोड नदीला पूर;नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा